E-KYC अनिवार्य
नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळवण्यासाठी E-KYC करणे अनिवार्य आहे. ज्या लाभधारकांनी अद्याप E-KYC केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी.
साझा रहिमपूर • तालुका संगमनेर • जिल्हा अहिल्यानगर
आपले स्वागत आहे! रहिमपूर आणि उंबरी बाळापूर येथील सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी हे डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
Our Services
Important Notices
नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळवण्यासाठी E-KYC करणे अनिवार्य आहे. ज्या लाभधारकांनी अद्याप E-KYC केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी.
चालू हंगामातील ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी किंवा आपल्या गावातील पिक पाहणी सहाय्यक यांची मदत घ्यावी.
About This Portal
घरबसल्या महसूल विभागाची माहिती, दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे आणि शासनाच्या नवीन योजनांची माहिती तुम्हाला येथे मिळेल.
आपला वेळ वाचवणे आणि पारदर्शक कामकाज करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
२
गावे सेवित
३+
मुख्य सेवा
५
सर्वसाधारण कार्यालयीन दिवस
Contact Us
श्री. ओतारी व्ही. पी.
सकाळी १०:०० ते सायं ६:००
(शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
साझा रहिमपूर: सोम, बुध, शुक्र
उंबरी बाळापूर: मंगळ, गुरु